SBI ची उत्तम ऑफर, 7.90 टक्के व्याज मिळणार फक्त 2 वर्षाच्या FD वर.
Created by satish kawde, Date – 18/08/24 Sbi fd scheme :- देशातील सर्वात मोठी बँक SBI कडून ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर दिल्या जात आहेत. बँक आपल्या वृद्ध ग्राहकांची विशेष काळजी घेते आणि त्यांच्यासाठी अनेक योजनाही राबवते. एसबीआय ज्येष्ठांना डोळ्यासमोर ठेवून सर्वोत्तम योजना राबवत आहे. SBI सर्वोत्तम योजनेत 7.90 टक्के व्याज दिले जात आहे. SBI च्या सर्वोत्तम … Read more