सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, EPF बाबत , 2014 ची योजना ठरवली वैध. EPF 95 Pension Scheme
Pension-update :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2014 कर्मचारी निवृत्ती वेतन (सुधारणा) योजना कायदेशीर आणि वैध म्हणून घोषित केली आहे. (EPF 95 Pension Scheme) तथापि, न्यायालयाने पेन्शन फंडात सामील होण्यासाठी 15,000 रुपये मासिक वेतन मर्यादा रद्द केली. 2014 च्या दुरुस्तीने कमाल निवृत्ती वेतन (मूलभूत वेतन … Read more