उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिला मोठा दिलासा, सरकारला दिले आदेश, थकबाकीही मिळणार
उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिला मोठा दिलासा, सरकारला दिले आदेश, थकबाकीही मिळणार Employees news today :- नमस्कार मित्रांनो याचिकाकर्ते ज्या पदांवर तात्पुरते काम करत होते, त्या पदांवर नियमित नियुक्त्या करण्यासाठी राज्याच्या वतीने कोणताही प्रामाणिक प्रयत्न केला गेला नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. फरिदाबाद महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च … Read more