EPFO धारकांसाठी मोठी बातमी जाणुन घ्या संपूर्ण माहिती
EPFO धारकांसाठी मोठी बातमी जाणुन घ्या संपूर्ण माहिती. Employees’ Provident Fund : नमस्कार मित्रांनो तुमचे पीएफ खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे. फसवणूक टाळण्यासाठी ईपीएफओने हा इशारा दिला आहे. अलीकडच्या काळात पीएफ फसवणुकीत वाढ झाली आहे, हे विशेष.Epfo member passbook कर्मचारी भविष्य निर्वाह निधी … Read more