कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार जाणुन घ्या किती वाढणार फिटमेंट फॅक्टर

कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार जाणुन घ्या किती वाढणार फिटमेंट फॅक्टर 8th Pay Commission

8th Pay Commission : नमस्कार मित्रांनो कर्मचारी फार दिवसांनी आठवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत आहेत. त्यांचा फिटमेंट फैक्टर कधी वाढले. तुम्हाला सांगतो कि जर दोनीलाही मंजुरी मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन मध्ये 44 टक्के वाढ होऊ शकते.8th Pay Commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई पासून सुटका मिळावी म्हणून मागच्या महिन्या मध्ये भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर पगारा मध्ये वाढ झाली आता केंद्रीय कर्मचारी या गोष्टी ची वाट पाहत आहेत कि कधी त्यांना 8 वे वेतन लागू होईल. आणि कधी फिटमेंट फॅक्टर वाढेल.8th Pay Commission

सध्या केंद्रीय कर्मचारी 7 वा वेतन आगोग ( 7th pay commission ) नुसार वेतन आणि भत्ते यांचा लाभ घेतात. याला जवळपास 9 वर्षा आगोदर 2014 मध्ये लागू करण्यात आले आहे. आता केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग मिळण्या बाबत मागण्या करीत आहेत.8th Pay Commission

याला घेऊन तेलंगणा मध्ये कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन सुद्धा केले. केंद्र सरकार चा आणखीन 8 वा वेतन आयोग वर स्प्ष्ट असे उत्तर नाही. पण असे म्हटले जातं आहे कि 2024 च्या लोकसभा निवडणूक नंतर केंद्र सरकार 8 वा वेतन आयोग लागू करू शकते.8th Pay Commission

फिटमेंट फॅक्टर वाढल्या नंतर पगाराची रचना बदलेनार

केंद्र सरकार ने 8 वे वेतन आयोग लागू केले तर फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारा मध्ये फिटमेंट फॅक्टर ची खास भूमीका असते. हे कर्मचाऱ्यांच्या भत्या च्या व्यतरिक्त त्यांची बेसिक पगार फिटमेंट फॅक्टर च्या आधारावर ठरवली जाते.8th Pay Commission

2014 मध्ये 7 वा वेतन लागू झाल्या नंतर 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हां पासून 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर लागू आहे. केंद्रिय कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे कि सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्के करावे.8th Pay Commission

केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये 44 टक्के वाढ होईल

8 वा वेतन आयोग लागू झाल्या नंतर किंवा फिटमेंट फॅक्टर वाढवल्या नंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार किती वाढणार या उदाहरणाने समजून घेऊ या. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर मिळतो. ज्याच्या नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार 18,000 रुपाये आहे. आणि तेच जर फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 वाढ केली तर 44 टाक्यांनी त्यांची 8 हजार रुपयांनी वाढले आणि ती 26,000 रुपये होईल…8th Pay Commission

Leave a Comment

error: Content is protected !!