केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी हाय अलर्ट ची घोषणा केली आहे आणि 2 अप्रतिम भेटवस्तूही मिळणार आहेत.Life Certificate Updates 

Created by satish kawade, Date – 13/08/2024

Life Certificate Updates :– नमस्कार मित्रांनो,जो व्यक्ती वय 80 आणि तो पेन्शन चा लाभ घेत आहे तर त्यांना सरकारने Life Certificate ची सुविधा 1 ऑक्टोबर पासून देण्यात येणार आहे तसेच जो कर्मचारी 80 वर्षाच्या खाली आहे त्याला 1 नोव्हेंबर पासून life certificate ची सुविधा देण्यात येणार आहे. Pension Updates

Life Certificate भरताना तुमच्या सोबत धोका होऊ शकतो त्या करिता केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण सर्क्रूलर जारी केले आहे.

पेन्शनधारकांना दर महिण्याला पेन्शन मिळवण्यासाठी वर्षातून एकदा Life Certificate काढणे आवश्यक आहे.ज्या पेन्शनधारकांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक झाले आहे, त्या पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबरपासून Life Certificate काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फेस सिस्टीमच्या माध्यमातून पेन्शनधारक घरबसल्या Life Certificate काढू शकतात, परंतु जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे नुकसान पण होऊ शकते.

आज काल सायबर गुन्हेगारान कडून पेन्शन धारकांना Life Certificate काढून दिले जाईल म्हणून फोन येतात, त्यांच्याकडे पेन्शनधारकांची संपूर्ण माहिती जसे की नियुक्ति ची तारीख , सेवानिवृत्ति ची तारीख , पीपीओ नंबर (पेंशन भुगतान आदेश संख्या), आधार कार्ड नंबर , तुमचा पता, ईमेल आईडी, सेवानिवृत्ति ला मिळालेली राशि, मासिक पेंशन, नॉमिनी इत्यादी ची माहिती त्यांच्या कडे जाते. Life insurance updates 2024

आणि सायबर गुन्हेगार यासर्व माहिती सोबत तुम्हाला फोन करतो, कारण पेन्शधारकांना विश्वास दिला जातो की आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत आणि तुमचे life certificate काडून देत आहोत.

आणि या माध्यमातून तुमच्या कडून OTP जाणून घेतात आणि एकदा का तुम्ही त्यांना OTP सांगितला की तुमच्या बँकीची सर्व माहिती व त्याचे कंट्रोल त्याच्या कडे जाते आणि ते तुमच्या खात्या वरील सर्व पैसे काडून घेतात, त्यामुळे तुम्ही सतर्क राहावे. Employe Updates

पेन्शन धारकांनसाठी केंद्र सरकार कडून महत्वाची सूचना. 👇

  • पेन्शन कार्यालयातुन पेन्शन धारकांना कधीच फोन केला जात नाही.
  •  आणि केंद्र सरकार पण ऑनलाईन Life Certifate नाही काढत.
  •  पेन्शन धारकांचे कर्तव्य आहे की ते स्वतः कार्यालय जाऊन Life Certificate काढून घ्यावे.
  •  आणि येणाऱ्या कॉल पासून पण सतर्क राहावे व आपली माहिती किंवा OTP कोणाला ही सांगू ने.

केंद्र सरकार ने बँकांना दिले कडक निर्देश.👇

पेन्शनधारक कोणत्याही फसवणुकीत अडकू नयेत, यासाठी केंद्र सरकारने सर्व बँकांना सक्त आदेश दिले आहेत की, जे आजारी पेन्शनधारक बँकेत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी बँक कर्मचारी स्वत: त्यांच्या घरी येऊन त्यांचेLife Certificate काढून देतील.

पेन्शनधारकाला कुठेही जाण्याची गरज नाही, आजारी पेन्शनधारकाला चालता येत नसेल तर अशा पेन्शनधारकांच्या घरी बँक कर्मचारी येऊन त्यांचे Life Certificate काढून देतील. Pension Updates 2024

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!