गैरहजर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा शासनाने घेतला निर्णय.State Employees Update

गैरहजर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा शासनाने घेतला निर्णय.State Employees Update

State employees Update : नमस्कार मित्रांनो राज्ज सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे.तर ती म्हणजे कोणाची परवानगी न घेता किंवा जास्तीचे दिवस गैरहजर राहिल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी 29 ऑगस्ट 2022 या तारखेला सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.State Employees Government Resolution

जे कर्मचारी कोणाला न सांगता गैरहजर राहतील. अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्ज सरकारने दिले आहे.State Employees Update

शासनाने दिलेल्या निर्णयामध्ये कर्मचारी सतत विनापरवानगी आणि जास्तीचे दिवस गैरहजर रहात आहेत.त्यामुळे सरकारणे निर्णय घेतला आहे कि कोणत्याचा कर्मचाऱ्याच्या 5 वर्षापेक्षा अधिक रजा स्विकारल्या जाणार नाहीत.State Employees Update

कर्मचाऱ्याने रजा घेतल्या आणि रजा संपल्या नंतर तो कर्मचारी कामावर परत न आल्यास त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई करावी असा आदेश करकारने दिला आहे.कर्मचारी वैद्यकीय कामासाठी गैरहजर राहिला असेल तर त्याने लवकरात लवकर वैद्यकीय मंडळासमोर हजर राहावे…State Employees Government Resolution

Leave a Comment

error: Content is protected !!